बारावी वी चा निकाल या दिवशी लागणार

 यादिवशी लागणार बारावी चा निकाल?

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, नुकत्याच दहावी, बारावी च्या परिक्षा पार पडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पालकांना आत्ता आपापल्या निकालाची ओढ लागलेली आहे
   

     
निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा   👇      
  mahahsscboard.maharashtra.gov.in

                      परंतु गेल्या काही दिवसाासून सरकारी कामगारांनी आंदोलन सुरू केली होती, त्यामधे सरकारी कामगार म्हणून शिक्षक वर्ग पण सामील झाला होता, त्यामुळे यावेळेस दहावी, बारावी चा निकाल थोडा उशीरा लागेल असे बहुतांना वाटते .
                      तरी बारावी वी. चा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात लागेल असा अंदाज आहे. तरी आम्ही तुम्हाला निकालाची तारीख फिक्स झाली की नक्की कळवू.

तुम्हाला बारावी वी चा निकाल पाहण्यासाठी खाली Official वेबसाईट च्य लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुमचा निकाल पाहा.

Website Link
















टिप्पण्या